Men's hockey medal ceremony: पुण्यात पुरुष हॉकी संघाच्या विजयाचा जल्लोष! | Tokyo Olympic|Sakal Media
पुणे (Pune)- ४१ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने (Men's hockey team)टोकीयो ऑलम्पिक (Tokyo Olympic)स्पर्धेत कास्य पदक (bronze medal)जिंकून देशाची शान वाढविली आहे. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष देशभर सुरू आहे. खडकीत हॉकी प्रेमी आणि क्रीडाप्रेमींनी विजयाचा जल्लोष केला. (व्हिडिओ - प्रमोद शेलार) (Men's hockey medal ceremony)
#Hockey #TokyoOlympic #MaharashtraHockey #Pune #Kirkee